मुल न होण्याचा अवस्थेला वंध्यत्व असे म्हणतात. जेव्हा महिला जोडीदार गर्भधारणा करण्यात अक्षम होतो, तेव्हा तिला स्त्री वंध्यत्व म्हणतात.
ज्या स्त्रीला एकदाही दिवस गेले नाहीत त्या वंध्यत्वाच्या प्रकाराला प्रायमरी वंध्यत्व म्हणतात व ज्या स्त्रीला एकदा मुल झाले असताना , पुन्हा दिवस राहत नसतील तर त्या वंध्यत्वाच्या प्रकारला सेकंडरी वंध्यत्व असे म्हणतात.
शिरूरमधील सर्वोत्तम स्त्री वंध्यत्व उपचार केंद्र - प्रीवॉयर हॉस्पिटल - नोंदणी करा!
स्त्री वंध्यत्वाचा उपचार मुख्यत्वे वंध्यत्वाच्या कारणावर अवलंबून असतो. काही प्रकरणांमध्ये प्रजनन औषधांद्वारे उपचार शक्य आहेत, तर काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया आणि इतर तंत्रांची देखील आवश्यकता आहे. खाली काही उपचारपद्धती नमूद केल्या आहेत :